नैतिकता, कौशल्य, उद्यमशीलता, ज्ञान निरंतर तेव्हाच असताल या जगामध्ये सतत अग्रेसर

रजि. नं. : E-6958-P

नियमित देखभाल, दुरुस्ती, विस्तार व पुनर्बांधणीकरिता काही कालावधीसाठी साइट बंद राहील याबद्दल क्षमस्व.

 
 
 
 
 
 

ऑनलाईन वधुवर परिचय मेळावा उदघाटन व परिचय सत्रास
ऑनलाईन उपस्थित राहण्यासाठी पुढील बटणावर क्लिक करा...

ऑनलाईन वधुवर परिचय मेळावा

|| संकेत स्थळाची सुरक्षा अध्यवत करत असल्याने, ONLINE वधु वर परिचय नोंदणी २०२१ साठीच्या प्रक्रियेसाठी कृपया थोडी प्रतीक्षा करा. नोंदणी लवकरच सुरू होईल ||

निःशुल्क ONLINE वधु वर नोंदणी

वधु वर परिचय मेळावा डिसेंबर २०२३

मेळाव्याची वैशिष्ठ्ये :-

  1. निःशुल्क नोंदणी
  2. नोंदणी करणे व नोंदणीकृत स्थळांची माहिती पाहणे संपूर्ण प्रक्रिया संपूर्णतः ऑनलाइन (ONLINE)
  3. नोंदणीकृत इच्छुक वधु वर स्वतः (प्रत्यक्ष उपस्थितीत) आपली माहिती सांगणार
  4. परिवार सदस्यांना घर बसल्या बसल्या प्रत्यक्ष मेळाव्यास उपस्थित राहील्याचा अनुभव / आनंद घेता येणार
  5. नोंदणी झालेल्या सर्व स्थळांची माहिती वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध असणार
  6. वर्षभर नोंदणी व नुतनीकरणाची सोय उपलब्ध

या शिवाय वेबसाईटवर

  1. विश्वकर्मा फौंडेशन ट्रस्ट च्या विविध उपक्रमांची, योजनांची माहिती
  2. विविध सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक, सांप्रदायिक विषयांवरील माहिती
  3. रोजगार व व्यवसाय संधीबाबत उपलब्धता आणि माहिती
  4. आर्थिक मागास परंतु हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
  5. आर्थिक मागास असहाय्य समाज परिवार सदस्यांना वैद्यकीय मदत मिळवून देण्याकरिता प्रयत्न.
नोंदणी करिता पुढील सुचनांचा अवलंब करणे
  1. नोंदणी करीता विश्वकर्मा फौंडेशनच्या संकेत स्थळावरील (website) ऑनलाइन वधुवर मेळावा नोंदणी हि कळ दाबा.
  2. येणाऱ्या सूचनांचे पालन करून आपली नोंदणी यशस्वी करा.
  3. यशस्वी नोंदणी झालेल्या सदस्यांना पुढील ऑनलाइन करिताच्या प्रक्रियेची माहिती त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर व मेल आयडीवर पाठविली जाईल.
  4. त्यानुसार प्रत्येकाने दिलेल्या सूचनांनुसार ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करायची आहे.

टीप :- ऑनलाइन नोंदणी करतांना आपली संपूर्ण माहिती, आयडी साईज एक व पूर्ण साईज एक असे दोन फोटो HD दर्जाचे (Quality) आपल्या मोबाईल, टॅब, लॅपटॉप किंवा डेस्कटॉप मध्ये अगोदरच संग्रहित करून ठेवावेत.

melava 2023 Melava 2020

उपक्रम

Birthday's This Month View All

We wish all the Members Happy Birthday !

विश्वकर्मा वंशीय

लोहार
सुतार
ताम्रकार
शिल्पकार
सोनार

ध्येय

विश्वकर्मा वंशीय समाजाचा सर्वांगीण विकास व उन्नती घडवून आणणे
शैक्षणिक
सामाजिक
आर्थिक
Copyright © 2024. All Rights Reserved by Vishwakarma Foundation Pune.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes