नैतिकता, कौशल्य, उद्यमशीलता, ज्ञान निरंतर तेव्हाच असताल या जगामध्ये सतत अग्रेसर

रजि. नं. : E-6958-P

नियमित देखभाल, दुरुस्ती, विस्तार व पुनर्बांधणीकरिता काही कालावधीसाठी साइट बंद राहील याबद्दल क्षमस्व.

आपले विश्वकर्मा फौंडेशन परिवारात सस्नेह स्वागत ....

गेली नऊ वर्षे सातत्य व नविन्यतेने यशस्वी वधु वर मेळाव्याचे नियोजन करणाऱ्या व विश्वासार्हता जपणाऱ्या विश्वकर्मा फौंडेशन पुणे परिवाराच्या विविध सामाजिक उपक्रमापैकी एक....

विश्व विवाह - अनुरूप जोडीदार

विवाह विषयक संकेतस्थळ

या संकेतस्थळावर माहिती भरतांना खालील सूचनांचे काटेकोर पालन करावे.

१. माहिती ही इंग्रजी मध्येच भरावी.

२. माहितीचे सर्व रकाने भरणे आवश्यक.

३. अनिवार्य अश्या रकान्यातील माहिती न भरल्यास आपली माहिती संग्रहित होणार नाही.

४. माहिती यशस्वी जतन केल्यानंतर माहिती बघण्यासाठी च्या शुल्काचा पर्याय निवडावा.

शुल्क भरणा भरल्याची यशस्वी पूर्तता झाल्यावर आपणांस आलेला शुल्क भरल्याच्या स्क्रीनशॉट व नोंदणी केलेले नाव, नोंदणी केलेला मेल आयडी, व्हाट्सअँप नं हि सर्व माहिती संस्थेच्या vishwakarmafoundationpune@gmail.com या मेल वर पाठवावी

५. त्याची यशस्वी पूर्तता झाल्यावर आपणांस आपल्या नोंदणीकृत मेल आयडी वर username व पासवर्ड मिळेल.

६. त्याचा वापर करून आपण संकेतस्थळावरील अधिकृत वधु/वर नोंदणी माहिती पाहू शकाल.

६. हि माहिती तपासून पाहिल्यावर नोंदणी केलेल्या मेल आयडी वर लॉगिन करण्याकरिताचा युजरनेम व पासवर्ड आपल्या नोंदणीकृत मेल आयडी वर पाठविला जाईल.

७. त्याचा वापर करून आपण संकेतस्थळावरील अधिकृत वधु/वर नोंदणी माहिती पाहू शकाल. टीप: कृपया सर्व माहिती इंग्रजी मध्ये भरावी. फॉर्म भरणेपूर्वी वधू अथवा वराचा फोटो व जन्म कुंडली यांचे फोटो सोबत ठेवावे.

महत्वाचे :-

पुढील सूचना काळजीपूर्वक वाचा व लक्षात ठेवा !

१. नोंदणी शुल्क भरल्या नंतर आलेला मेसेजचा स्क्रीनशॉट व नोंदणी केलेले नाव, नोंदणी केलेला मेल आयडी, व्हाट्सअँप नं हि सर्व माहिती संस्थेच्या vishwakarmafoundationpune@gmail.com या मेल वर पाठवावी.

२. हि माहिती तपासून पाहिल्यावर नोंदणी केलेल्या मेल आयडी वर लॉगिन करण्याकरिताचा युजरनेम व पासवर्ड पाठविला जाईल.

3. ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया कायम स्वरुपी चालू आहे. माहिती बघण्याचा पर्याय हा नोंदणी केलेल्या सदस्यांच्या नोंदणीकृत वैयक्तिक मेलवर नोंदणी प्रक्रिया यशस्वी पूर्ण केल्यावर पाठविला जातो.

4. मेळावा संपन्न झाल्यावर ८ दिवसांनी ऑनलाईन लॉगिन करून प्रोफाईल्स बघण्याकरिता पर्याय उपलब्ध होईल.

नोंदणी देणगी शुल्क ₹.५००/-.
Registration Donation Fee Rs.500/-
संस्थेच्या नियम,अटी व देणगी शुल्क मला मान्य असून माझी कोणतीही तक्रार असणार नाही.
I do agree all terms, conditions & donation fees of organisation for Registration.
वधु वर नोंदणी शुल्क रोख स्वरूपात शुल्क भरले असल्यास बँकेची स्लिप चा फोटो काढून त्या बरोबर ज्या नावाने नोंदणी फॉर्म भरला आहे त्याचे नाव न फोन नं. इ. माहिती आणि जर ऑनलाईन, नेटबॅंकिंग शुल्क भरणा केल्या असल्यास बँकेकडून मिळालेला पैसे ट्रान्सफर झालाचा मेसेजची इमेज vishwakarmafoundationpune@gmail.com या मेल आयडी वर पाठवावे.
Terms of Services | Privacy Statement | Refund Policy

ऑफलाईन देणगीसाठी बँक तपशील वापरा

बँक नाव: आयडीबीआय बँक लि.
शाखा नाव सदाशिवपेठ पुणे
बँक IFS CODE: IBKL0000490
पत्ता: सदाशिवपेठ पुणे
खात्याचे नाव: विश्वकर्मा सोशल वेलफेअर फौडेशन ट्रस्ट
Vishwakarma Social Welare Foundation Trust
खाते क्रमांक.: 0490104000109673

टीप: कृपया सर्व माहिती इंग्रजी मध्ये भरावी. फॉर्म भरणेपूर्वी वधू अथवा वराचा फोटो व जन्म कुंडली यांचे फोटो सोबत ठेवावे.

Continue ->
 
जर काही कारणास्तव नोंदणी पूर्ण नाही होऊ शकली, तर कृपया थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करावा. धन्यवाद ....
 
अथवा नोंदणी फॉर्म डाउनलोड लिंक प्रिंट करून व भरून ईमेल करावा.
Copyright © 2024. All Rights Reserved by Vishwakarma Foundation Pune.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes